All Courses
adda247
adda247

Maha TAIT 2023 | Marathi | Video Course By Adda247

Marathi
Validity: 12 Months
What you will get
14 Videos
Course Highlights
  • For admission call us at 080-37834945
  • स्वरूप : ऑनलाईन (App वर)
  • एकूण 10 Tests
  • BPC TCS परीक्षा पॅटर्नप्रमाणे सराव परीक्षा
  • संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण
  • पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
Product Description

शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा 2023 । Maha TAIT 2023
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या / खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एङ कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने महत्वाची TEST PAPER DISCUSSION BATCH   10 टेस्ट : संपूर्ण अभ्यासक्रमानुसार.
विषयनिहाय (अंकगणित बुद्धिमत्ता अभियोग्यता मानसशास्त्र जीके चालू घडामोडी इत्यादी.)

Maha TAIT 2023 | Marathi | Video Course By Adda247 

MAHA-TAIT TEST DISCUSSION BATCH UPLOADING PLAN

15 Feb -23 MOCK TEST SOLUTION 1
16 Feb -23 MOCK TEST SOLUTION 2
17 Feb -23 MOCK TEST SOLUTION 3
18 Feb -23 MOCK TEST SOLUTION 4
19 Feb -23 MOCK TEST SOLUTION 5
21 Feb -23 MOCK TEST SOLUTION 6
22 Feb -23 MOCK TEST SOLUTION 7
23 Feb -23 MOCK TEST SOLUTION 8
24 Feb -23 MOCK TEST SOLUTION 9
25 Feb -23 MOCK TEST SOLUTION 10

 

कोर्स हायलाइट्स:

  • स्वरूप  : ऑनलाईन (App वर)
  • एकूण 10 Tests
  • Comprehensive १० Tests
  • IBPC TCS परीक्षा पॅटर्नप्रमाणे सराव परीक्षा
  • माध्यम : मराठी
  • संपूर्ण  प्रश्नांचे विश्लेषण
  • पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन तंत्र जाणून घ्या


समाविष्ट विषय :

  • गणितीय क्षमता (Mathematical Ability),
  • तर्क क्षमता (Reasoning Ability),
  • मराठी भाषिक क्षमता (Marathi Language Ability),
  • सामान्य ज्ञान/समायोजन/ व्यक्तिमत्व (GK/Adjustment/ Personality),
  • इंग्रजी भाषिक क्षमता (English Language Ability),
  • कल/आवड (Inclination/Interest),
  • अवकाशीय क्षमता (Spatial Ability)
  • आकलन (Comprehension),

 

शिक्षकांबद्दल माहिती
संतोष कानडजे : (अंकगणित)

अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष  सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि ५ वर्षांचा  दांडगा अनुभव आहे.  पोलीस  भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.

गणेश माळी - (बुद्धिमत्ता चाचणी) :
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

वृषाली होनराव - (Marathi Grammar)
वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण,  योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.

दिपक शिंदे -  सामान्य ज्ञान/समायोजन/ व्यक्तिमत्व (GK/Adjustment/ Personality),
सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय सामान्य ज्ञान हा मानला  जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 5 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

सुमित तट्टे - सामान्य विज्ञान आणि अवकाशीय क्षमता (Spatial Ability)
सामान्य अध्यायनातील विज्ञान सर्वच विद्यार्थ्याना अवघड वाटणार विषय ऑडिओ विजुयल टेक्निक ने शिकविला जातो. भरपूर आकृतींचा उपयोग करून, लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा उपयोग केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 8 वर्षापासून शिकविण्याचा अनुभव ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी फायदा झालेला आहे.

विशाल सिंग : English Grammar :
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. विशाल सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.

 

Validity: 12 Months

Exams Covered
adda247
MPSC
adda247
Course Highlights
  • For admission call us at 080-37834945
  • स्वरूप : ऑनलाईन (App वर)
  • एकूण 10 Tests
  • BPC TCS परीक्षा पॅटर्नप्रमाणे सराव परीक्षा
  • संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण
  • पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
₹705