Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास...

WRD जलसंपदा विभाग अभ्यास योजना 2023, अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना तपासा

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना 2023

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना 2023: महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने गट ब आणि गट क च्या 14 संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी WRD जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. यासाठी खूप उमेदवार अभ्यासाची तयारी करत आहे. परीक्षेत चांगले यश मिळवायचे असेल तर आपल्याला WRD जलसंपदा विभाग भरती अभ्यास नियोजन करणे फार आवश्यक आहे. WRD भरतीमध्ये अतांत्रिक  पदासाठी मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित आणि सामान्य ज्ञान हे विषय समान आहेत. आज या लेखात आपण कमीत कमी वेळेत चागला अभ्यास करण्यासाठी WRD जलसंपदा विभाग भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना 2023: विहंगावलोकन

जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. जWRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना 2023: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यासक्रम
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
लेखाचे नाव WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना 2023
पदाचे नाव
 • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
 • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
 • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
 • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
 • आरेखक गट क
 • सहाय्यक आरेखक गट क
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
 • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
 • अनुरेखक गट क
 • दफ्तर कारकून गट क
 • मोजणीदार गट क
 • कालवा निरीक्षक गट क
 • सहाय्यक भांडारपाल गट क
 • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

जलसंपदा विभाग भरती 2023 अतांत्रिक पदांची यादी 

खाली उमेदवार जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या अतांत्रिक पदांची यादी तपासू शकतात.

 • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
 • दफ्तर कारकून गट क
 • मोजणीदार गट क
 • कालवा निरीक्षक गट क
 • सहाय्यक भांडारपाल गट क

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना 2023

WRD भरती 2023 मध्ये चांगले यश मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात आम्ही WRD भरती अभ्यासाचे नियोजन उपलब्ध करू देत आहोत. सदर अभ्यासाचे नियोजन हे WRD भरती 2023 च्या अभ्यासक्रमानुसार देण्यात आले आहे. या टेबलमध्ये नियमितपणे सर्व टॉपिक (घटक) नुसार सर्व लेखाच्या लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपणास टॉपिकनुसार सर्व लेख मिळणार आहे. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या लेखास बुकमार्क करून ठेवा ज्यामुळे आपणास दैनंदिन महत्वाचे टॉपिकनुसार काय वाचावे याबद्दल माहिती मिळणार आहे.

WRD भरती  अतांत्रिक पदांसाठी अभ्यासाचे नियोजन
तारीख मराठी  इंग्रजी  सामान्य ज्ञान  बौद्धिक चाचणी 
15 नोव्हेंबर   2023 वाक्य व वाक्याचे प्रकार भारताचे नागरिकत्व
16 नोव्हेंबर   2023 Direct – Indirect Speech सहसंबंध
17 नोव्हेंबर   2023 विशेषण महाराष्ट्रातील वने
18 नोव्हेंबर   2023 Voice अक्षरमालिका
19 नोव्हेंबर   2023 सर्वनाम साप्ताहिक चालू घडामोडी, 08–15 ऑक्टोबर 2023
20 नोव्हेंबर   2023 Articles अंकमालिका
21 नोव्हेंबर   2023 शब्दसमूहाबद्दल एक शब्द गांधी युग (1919 ते 1948)
22 नोव्हेंबर   2023 Tense सांकेतिक भाषा
23 नोव्हेंबर   2023 शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार घटनादुरुस्ती
24 नोव्हेंबर   2023 Types of Sentences भागीदारी
25 नोव्हेंबर   2023 नाम साप्ताहिक चालू घडामोडी, 16–22 ऑक्टोबर 2023
26 नोव्हेंबर   2023 Synonyms and Antonyms सरासरी
27 नोव्हेंबर   2023 वाक्प्रचार मुलभूत हक्क
28 नोव्हेंबर   2023 Comprehension रक्तसंबंध
29 नोव्हेंबर   2023 समानार्थी शब्द ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल
30 नोव्हेंबर   2023 Idioms and Phrases सरळव्याज
01 डिसेंबर 2023 म्हणी पंचायतीराज (ग्रामसभा)
02 डिसेंबर 2023 Sentence Structure  गहाळ पद शोधणे
03 डिसेंबर 2023 प्रयोग साप्ताहिक चालू घडामोडी, 23–29 ऑक्टोबर 2023
04 डिसेंबर 2023 वयवारी
05 डिसेंबर 2023 क्रियापद रासायनिक बदल व रासायनिक बंध

जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF

जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF: उमदेवार जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकतात.

जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF डाउनलोड 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना 2023 मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी अभ्यास योजना 2023 या लेखात दिली आहे.

WRD भरती अतांत्रिक पदांसाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

WRD भरती साठी अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी सर्व आवश्यक मुद्दे वर लेखात देण्यात आले आहे.

विषयानुसार WRD भरतीचा स्टडी प्लॅन मला कोठे पाहायला मिळेल?

विषयानुसार WRD भरतीचा स्टडी प्लॅन वर या लेखात देण्यात आला आहे.