Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग दप्तर कारकून पदासाठी...

WRD जलसंपदा विभाग अभ्यासक्रम 2023, दप्तर कारकून पदासाठी अभ्यासक्रम तपासा

WRD जलसंपदा विभाग दप्तर कारकून पदासाठी अभ्यासक्रम 2023

WRD जलसंपदा विभाग दप्तर कारकून पदासाठी अभ्यासक्रम 2023: WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत दप्तर कारकून पदाच्या 430 जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 जाहीर केला आहे. यातील 430 जागा ह्या दप्तर कारकून पदासाठी असून प्रत्येक पदासाठी अभ्यासक्रम वेगळा आहे. WRD जलसंपदा विभाग परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यातील पदांचा अभ्यासक्रम जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. या लेखात आपण WRD जलसंपदा विभाग भरती मधील दप्तर कारकून पदासाठी अभ्यासक्रम सविस्तरपणे पाहणार आहोत.

WRD जलसंपदा विभाग दप्तर कारकून पदासाठी अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

WRD जलसंपदा विभाग दप्तर कारकून पदासाठी अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यासक्रम
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
लेखाचे नाव WRD जलसंपदा विभाग दप्तर कारकून पदासाठी अभ्यासक्रम 2023
पदाचे नाव दफ्तर कारकून गट क
एकूण रिक्त पदे 430
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

WRD जलसंपदा विभाग दप्तर कारकून पदासाठी अभ्यासक्रम 2023

जलसंपदा विभाग भरती 2023 मधील दप्तर कारकून पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारल्या जातील. दप्तर कारकून पदासाठी अभ्यासक्रम खाली दिलेला आहे.

  • दप्तर कारकून
अ.क्र. घटक व उपघटक 
1. मराठी

  • सर्वसाधारण शब्दसंग्रह
  • वाक्यरचना 
  • व्याकरण 
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग 
  • उताऱ्यावरील प्रश्न 
2. इंग्रजी

  • General Vocabulary 
  • Sentence Structure 
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension
3. सामान्य ज्ञान

  • भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांसह
  • महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल- भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल
  • आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
  • भारत आणि महाराष्ट्र- राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्काचे मुद्दे
  • सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
  • भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृध्दी आणि विकास
  • पर्यावरणीय परीस्थितीतील जैवविविधता हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण
  • चालु घडामोडी- आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह
  • कृषि आणि ग्रामीण विकास
  • महाराष्ट्रातील विविध जिल्हाचा भुगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादि स्थानिक बाबी / वैशिष्टये
4. बौद्धिक चाचणी

  • सामान्य बुध्दीमापन व आकलन
  • तर्क आधारीत प्रश्न
  • अंकगणित आधारीत प्रश्न

जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF

जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF: उमदेवार जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकतात.

जलसंपदा विभाग भरती 2023 अभ्यासक्रम PDF डाउनलोड 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 कधी जाहीर झाला?

WRD जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 03 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

WRD जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा दप्तर कारकून पदासाठी अद्ययावत अभ्यासक्रम 2023 मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा दप्तर कारकून पदासाठी अद्ययावत अभ्यासक्रम 2023 या लेखात दिला आहे.