Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन...

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023: WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 4497 रिक्त पदांची भरती होणार आहे. WRD जलसंपदा विभाग भरती 2023 ची तयारी करणारे उमेदवार महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना किती वेतन प्रदान करते याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतील. महाराष्ट्र शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रमाणे जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना देखील सर्व भत्ते, सुट्टी व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असतात. आज, या लेखात आपण WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते आणि इतर मानधन याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023: विहंगावलोकन

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023 या लेखात पदानुसार वेतनश्रेणी देण्यात आली आहे. WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
 • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
 • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
 • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
 • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
 • आरेखक गट क
 • सहाय्यक आरेखक गट क
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
 • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
 • अनुरेखक गट क
 • दफ्तर कारकून गट क
 • मोजणीदार गट क
 • कालवा निरीक्षक गट क
 • सहाय्यक भांडारपाल गट क
 • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
लेखाचे नाव WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023
हा लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
 • पदानुसार वेतनश्रेणी
 • इतर भत्ते आणि मानधनाबद्दल माहिती
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

जलसंपदा विभाग भरती 2023 अतांत्रिक पदांची यादी 

खाली उमेदवार जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या अतांत्रिक पदांची यादी तपासू शकतात.

 • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
 • दफ्तर कारकून गट क
 • मोजणीदार गट क
 • कालवा निरीक्षक गट क
 • सहाय्यक भांडारपाल गट क

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन संरचना

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी वेतन संरचना: उमदेवार जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या अतांत्रिक पदांची वेतन संरचना तपशील खालील तक्त्यात पाहू शकतात.

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदानुसार वेतन संरचना
पदाचे नाव  वेतन संरचना
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब एस 15. 41800-132300
दफ्तर कारकून गट क एस 6. 19900-63200
मोजणीदार गट क एस 6. 19900-63200
कालवा निरीक्षक गट क एस 6. 19900-63200
सहाय्यक भांडारपाल गट क एस 6. 19900-63200

WRD वेतनासोबत इतर कोणते भत्ते देते?

जलसंपदा विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

 • DA- महागाई भत्ता
 • HRA- घरभाडे भत्ता
 • TA- वाहतूक भत्ता
 • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

FAQs

WRD अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023 बद्दल माहिती मला कोठे पाहायला मिळेल?

WRD अतांत्रिक पदांसाठी वेतन 2023 बद्दल माहिती यालेखात दिली आहे.

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते दिले जातील.