Marathi govt jobs   »   World’s tallest sandcastle constructed in Denmark...

World’s tallest sandcastle constructed in Denmark | जगातील सर्वात उंच वाळूचा किल्ला (सँडकॅसल) डेन्मार्कमध्ये तयार करण्यात आला

World's tallest sandcastle constructed in Denmark | जगातील सर्वात उंच वाळूचा किल्ला (सँडकॅसल) डेन्मार्कमध्ये तयार करण्यात आला_2.1

 

जगातील सर्वात उंच वाळूचा किल्ला (सँडकॅसल) डेन्मार्कमध्ये तयार करण्यात आला

डेन्मार्कमध्ये उभारण्यात आलेली सँडकॅसल ने सर्वात उंच वाळूचा किल्ला म्हणून जागतिक विक्रम करत गिनीज बुक मध्ये प्रवेश केला आहे. या त्रिकोणाकृती किल्ल्याची निर्मिती डेन्मार्कमधील ब्लोखस शहरात करण्यात आली असून त्याची उंची 21.16 मीटर (69.4 फूट) आहे. जर्मनीतील सध्याच्या सर्वात उंच सँडकॅसल पेक्षा त्याची उंची 3.5 मीटर जास्त आहे. डच शिल्पकार विल्फ्रेड स्टीजर यांनी जगातील सर्वोत्तम 30 शिल्पकारांच्या साथीने या किल्ल्याची निर्मिती केली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • डेन्मार्क राजधानी: कोपेनहेगन
  • डेन्मार्क चलन: डॅनिश क्रोन

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!