Marathi govt jobs   »   World’s first-ever genetically modified rubber planted...

World’s first-ever genetically modified rubber planted in Assam I जगातील पहिल्या जनुकीयरित्या सुधारित रबराची आसाम मध्ये लागवड

World's first-ever genetically modified rubber planted in Assam I जगातील पहिल्या जनुकीयरित्या सुधारित रबराची आसाम मध्ये लागवड_2.1

 

जगातील पहिल्या जनुकीयरित्या सुधारित रबराची आसाम मध्ये लागवड

आसाममध्ये, गुवाहाटीजवळील सारुतारी येथील फार्म येथे, रबर बोर्डाने जगातील प्रथम जनुकीयरित्या परिवर्तीत (जीएम) रबराचे झाड लावले आहे. केरळच्या पुथुप्पल्ली, कोट्टयम येथील रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (आरआरआय) येथे हे जीएम रबर विकसित करण्यात आले आहे.

झाडाविषयी: 

  • हे रोप केवळ ईशान्य भारतासाठीसाठी विकसित केले आहे.
  • सध्या हे पीक प्रायोगिक तत्वावर लावले आहे आणि यशस्वी उत्पादन निघाल्यानंतर देशातील रबराच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आसामचे मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा
  • आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!