Marathi govt jobs   »   world’s biggest floating solar farm in...

world’s biggest floating solar farm in Indonesia

world’s biggest floating solar farm in Indonesia. इंडोनेशियात जगातील सर्वात मोठे तरंगते सौर क्षेत्र
इंडोनेशियात जगातील सर्वात मोठे तरंगते सौर क्षेत्र

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

इंडोनेशियात जगातील सर्वात मोठे तरंगते सौर क्षेत्र

सिंगापूरच्या सनसेप ग्रुपने इंडोनेशियातील बाटम शहरात जगातील सर्वात मोठे तरंगते सौर क्षेत्र आणि उर्जा संचय प्रणाली तयार करण्यासाठी 2 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची योजना आखली आहे ज्यामुळे या शहराची नूतनीकरणक्षम वीज उत्पादन क्षमता दुप्पट होणार आहे. या सौर क्षेत्राची एकूण क्षमता 2.2 गिगावॅट्स असणार आहे. या फार्म मुळे बाटम बेटातील दुरियांगकांग जलाशयातील 1600 हेक्टर (4000 एकर) क्षेत्र व्यापेल जाईल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • इंडोनेशियाची राजधानी: जकार्ता
  • इंडोनेशियाचे चलन: इंडोनेशियन रुपिया

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!