Marathi govt jobs   »   World Sports Journalists Day: 02 July...

World Sports Journalists Day: 02 July I 02 जुलै: जागतिक क्रीडा पत्रकारिता दिवस

World Sports Journalists Day: 02 July I 02 जुलै: जागतिक क्रीडा पत्रकारिता दिवस_2.1

 

02 जुलै: जागतिक क्रीडा पत्रकारिता दिवस

दरवर्षी 2 जुलै रोजी  स्तरावर जागतिक क्रीडा पत्रकारिता दिवस पाळण्यात येतो. या दिवसाचे उद्दिष्ट हे क्रीडा पत्रकारांच्या कार्याचा अभिस्वीकार करणे आणि त्यांना अधिक उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन देणे हे आहे. क्रीडा पत्रकारितेतील व्यवसायातील मानके राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ ही संघटना कार्य करते.

पार्श्वभूमी: 

 1994 साली आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघाच्या (एआयपीएस) 70 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या दिवसाची सुरुवात झाली. एआयपीएस ही संघटना 2 जुलै 1924 रोजी पॅरिसमधील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान स्थापन करण्यात आली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एआयपीएसचे मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड
  • एआयपीएसचे अध्यक्ष: जियानी मेर्लो 

 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!