Marathi govt jobs   »   World Masters gold medal winner Man...

World Masters gold medal winner Man Kaur passes away | जागतिक मास्टर्स सुवर्णपदक विजेत्या मान कौर यांचे निधन

World Masters gold medal winner Man Kaur passes away | जागतिक मास्टर्स सुवर्णपदक विजेत्या मान कौर यांचे निधन
जागतिक मास्टर्स सुवर्णपदक विजेत्या मान कौर यांचे निधन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जागतिक मास्टर्स सुवर्णपदक विजेत्या मान कौर यांचे निधन

विविध जागतिक मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेच्या सुवर्णपदक विजेत्या आणि अनेक आशियाई मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पदक विजेत्या खेळाडू 105 वर्षीय मान कौर यांचे निधन झाले. त्यांनी 2007 मध्ये चंदीगड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत  पहिले पदक जिंकले आणि 2011 मध्ये राष्ट्रीय मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर तसेच 200 मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकले. 2017 मध्ये ऑकलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 100+ वर्गात 100 मीटरमध्ये विजेत्या होण्याचा त्यांनी पराक्रम केला आणि त्या प्रसिद्धीझोतात आल्या.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!