17 जुलै: आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस
आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस (वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टीस) जो आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन किंवा आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणूनही ओळखला जातो दरवर्षी 17 जुलै रोजी आयोजित केला जातो. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचा (आयसीसी) कार्याचे आणि योगदानाची दखल घेण्याकरीता हा दिवस पाळला जातो. हा दिवस 17 जुलै 1998 रोजी रोम परिनियम, ज्या द्वारे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना झाली, त्याच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केला जातो.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो