Marathi govt jobs   »   World Chocolate Day celebrated on 7th...

World Chocolate Day celebrated on 7th July I 7 जुलै: जागतिक चॉकलेट दिन

World Chocolate Day celebrated on 7th July I 7 जुलै: जागतिक चॉकलेट दिन_2.1

 

7 जुलै: जागतिक चॉकलेट दिन

जागतिक चॉकलेट दिन दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस आपल्या जीवनात चॉकलेटच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करण्यासठी आयोजित केला जातो. हा दिवस चॉकलेट खाऊन आणि प्रियजनांना वाटून साजरा केला जातो. जागतिक चॉकलेट दिन प्रथम 2009 साली साजरा करण्यात आला. काही जणांच्या मतानुसार 7 जुलै 1550 रोजी युरोप मध्ये शोध लागला म्हणून त्या दिवासाची आठवण म्हणून हा दिवस पाळतात.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!