Marathi govt jobs   »   World Bank expands Coronavirus Vaccine Funding...

World Bank expands Coronavirus Vaccine Funding to $20 billion I जागतिक बँकेने कोरोनाविषाणू प्रतिबंधक लसीसाठीचे आर्थिक सहाय्य $20 अब्ज पर्यंत वाढविले

World Bank expands Coronavirus Vaccine Funding to $20 billion I जागतिक बँकेने कोरोनाविषाणू प्रतिबंधक लसीसाठीचे आर्थिक सहाय्य $20 अब्ज पर्यंत वाढविले_30.1

 

जागतिक बँकेने कोरोनाविषाणू प्रतिबंधक लसीसाठीचे आर्थिक सहाय्य $20 अब्ज पर्यंत वाढविले

जागतिक बँकेने कोव्हीड-19 लसीकरणासाठी विकसनशील देशांना अतिरिक्त 8 अब्ज डॉलर्स अर्थसहाय्य घोषीत केले आहे त्यामुळे आता एकूण अर्थसहाय्य 20 अब्ज डॉलर्स इतके होणार आहे. हा निधी पुढील 18 महिन्यांसाठी 2022 पर्यंत वापरण्यात येईल. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपॅस यांनी अतिरिक्त लससाठा असणाऱ्या सर्व देशांना तो विकसनशील देशांना वापरण्याकरिता उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. त्याव्यतिरिक्त जागतिक बँकेने 51 विकसनशील देशांकरिता, ज्यातील अर्ध्याहून अधिक देश आफ्रिका खंडातील आहेत, कोव्हीड  लस विक्री आणि वितरणासाठी अतिरिक्त 4 अब्ज डॉलर्स चा निधी उभा केला आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

World Bank expands Coronavirus Vaccine Funding to $20 billion I जागतिक बँकेने कोरोनाविषाणू प्रतिबंधक लसीसाठीचे आर्थिक सहाय्य $20 अब्ज पर्यंत वाढविले_50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

World Bank expands Coronavirus Vaccine Funding to $20 billion I जागतिक बँकेने कोरोनाविषाणू प्रतिबंधक लसीसाठीचे आर्थिक सहाय्य $20 अब्ज पर्यंत वाढविले_60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.