Marathi govt jobs   »   World Bank Approves USD125 million financial...

World Bank Approves USD125 million financial support for Kerala I जागतिक बँकेने केरळ राज्यासाठी 125 दशलक्ष डॉलर्सच्या आर्थिक सहाय्याला मंजुरी दिली

World Bank Approves USD125 million financial support for Kerala I जागतिक बँकेने केरळ राज्यासाठी 125 दशलक्ष डॉलर्सच्या आर्थिक सहाय्याला मंजुरी दिली_2.1

 

जागतिक बँकेने केरळ राज्यासाठी 125 दशलक्ष डॉलर्सच्या आर्थिक सहाय्याला मंजुरी दिली

जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने नैसर्गिक आपत्ती, हवामान बदलाचे परिणाम, रोगाचा प्रादुर्भाव आणि साथीच्या आजारांविरोधात सज्जतेसाठी असलेल्या केरळ राज्याच्या  “रेझिलीअंट केरळ” (संवेदनक्षम केरळ) या कार्यक्रमासाठी 125 दशलक्ष डॉलर्स अर्थसहाय्याला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक (आयबीआरडी) मार्फत देण्यात येणाऱ्या या कर्जाची रक्कम 14 वर्षांत परतफेड करायची असून 6 वर्षे अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.

“रेझिलीअंट केरळ” कार्यक्रमाविषयी:

  • यात शहरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्य योजनांमध्ये आपत्ती जोखीम नियोजन समाविष्ट केले जाईल जेणेकरून आर्थिक नुकसान कमी होईल
  • आरोग्य, जलव्यवस्थापन, शेती आणि रस्ते क्षेत्राला आपत्तींसाठी अधिक लवचिक अथवा संवेदनक्षम बनविण्यास येईल

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • केरळचे मुख्यमंत्री: पिनारायी विजयन
  • केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान
  • जागतिक बँकेचे मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., युनायटेड स्टेट्स
  • जागतिक बँकेची स्थापना: जुलै 1944
  • जागतिक बँकेचे अध्यक्ष: डेव्हिड मालपास

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!