Marathi govt jobs   »   Job Notification   »   Adda247 Marathi Hiring

Adda247-Marathi सोबत काम करायची संधी | We are Hiring at Adda247-Marathi

Work From Home Opportunity Adda27-मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे. MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, IBPS RRB व बाकी कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा स्पर्धात्मक विषयांबद्दल तुम्हाला चांगले ज्ञान असेल आणि तुमची मराठी भाषेवर चांगली पकड असेल तर तुमच्या अभ्यासासोबत कामही करण्याची संधी आम्ही घेऊन येत आहोत. आता तुमच्या अभ्यासासोबत कामही करा.

Adda247-Marathi सोबत काम करायची संधी | We are Hiring at Adda247-Marathi

Job Profile (कामाचे स्वरूप), Requirement (आवश्यकता) आणि Application Link (अर्ज लिंक) खाली दिले आहे.

Job Profile (कामाचे स्वरूप)

  1. अभ्यासाच्या सामग्रीचे इंग्रजीमधून मराठीमध्ये अनुवाद (English to Marathi Translation) करणे.
  2. मराठी मध्ये ब्लॉग बनवणे – चालू घडामोडी (Current Affairs), परीक्षा सूचना (Job Notification), परीक्षा अभ्यासक्रम (Exam Syllabus), अभ्यास साहित्य (Study Material) इ. ब्लॉग बनवणे
  3. Daily quiz चे English मधून मराठीत Translation करणे
  4. मराठीत Content Verify करणे

Note: ब्लॉग कस बनवायचे, याची संपूर्ण ट्रैनिंग दिली जाईल

Requirement (आवश्यकता)

1. महाराष्ट्र राज्यातील परीक्षेचे ज्ञान
2. मराठी भाषेचे ज्ञान
3. GS विषयांचे ज्ञान ( Preferable in Marathi)
4. लॅपटॉप व इंटरनेट कनेक्टिव्हिटी

How to Apply (अर्ज कसा करावा)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आमचे प्रतिनिधी तुम्हाला लवकरच Call करतील.

Apply Here: अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Adda247-Marathi सोबत काम करायची संधी
Adda247-Marathi सोबत काम करायची संधी

Sharing is caring!