Marathi govt jobs   »   Job Notification   »   Adda247 Marathi Hiring

Adda247-Marathi सोबत काम करायची संधी | We are Hiring at Adda247-Marathi, Apply for Content Writer Profile

Adda247 मराठी, शिकण्याच्या आणि वाढीसाठी उत्तम संधी देते. आम्ही नेहमी अशा लोकांच्या शोधात असतो जे आमच्या कार्यसंघांना नवीन दृष्टीकोन आणि अनुभव देऊ शकतात. गुणवत्ता हा यशाच्या मार्गाचा एक मोठा भाग आहे. आम्हाला नेहमीच गुणवत्ता वाढवणाऱ्यांची गरज असते. अशा प्रकारे, आम्ही तुमच्यासाठी आमच्यासोबत काम करण्याची संधी आणत आहोत. जर तुम्ही MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, IBPS RRB व बाकी कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा स्पर्धात्मक विषयांबद्दल तुम्हाला चांगले ज्ञान असेल आणि तुमची मराठी भाषेवर चांगली पकड असेल तर तुमच्या अभ्यासासोबत कामही करण्याची संधी आम्ही घेऊन येत आहोत.

Adda247-Marathi सोबत काम करायची संधी | We are Hiring at Adda247-Marathi, Apply for Content Writer Profile

जर तुम्हाला नवीन जॉब अलर्टस, स्पर्धा परीक्षांबद्दल नवीन updates, महत्वाच्या विषयांवर कन्टेन्ट बनवणे, या सारख्या गोष्टी करायला आवडणार असेल तर तुम्ही या जॉब साठी नक्कीच apply करू शकता. तुम्ही या जॉब बद्दल असलेली पात्रता निकष पाहून अर्ज करू शकता. Job Profile (कामाचे स्वरूप), Requirement (आवश्यकता) आणि Application Link (अर्ज लिंक) खाली दिले आहे.

Job Profile (कामाचे स्वरूप)

  1. मराठी मध्ये ब्लॉग बनवणे – परीक्षा सूचना (Job Notification), परीक्षा अभ्यासक्रम (Exam Syllabus), अभ्यास साहित्य (Study Material), चालू घडामोडी (Current Affairs), इ. ब्लॉग बनवणे
  2. Study Material चे इंग्रजीमधून मराठीमध्ये अनुवाद (English to Marathi Translation) करणे.
  3. मराठीत Content Verify करणे

Note: ब्लॉग कसे बनवायचे, याची संपूर्ण ट्रैनिंग दिली जाईल

Eligibility Criteria (पात्रता निकष)

  1. कोणताही पदवीधर (Any Graduate) अर्ज करू शकतो
  2. महाराष्ट्र राज्याच्या विविध स्पर्धापरीक्षांचे ज्ञान असणे आवश्यक आहे

Requirement (आवश्यकता)

  1. महाराष्ट्र राज्यातील परीक्षेचे ज्ञान असणे जसे की MPSC, सरळ सेवा भरती व राज्यातील इतर महत्वाच्या भरती परीक्षा
  2. मराठी भाषेचे ज्ञान
  3. स्पर्धा परीक्षेतील विषयांचे ज्ञान (Preferable in Marathi)
  4. लॅपटॉप व इंटरनेट कनेक्टिव्हिटी

How to Apply (अर्ज कसा करावा)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आमचे प्रतिनिधी तुम्हाला लवकरच Call करतील.

Apply Here: अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Email your resume to- deepak.ingale@adda247.com

We are Hiring at Adda247-Marathi, Apply for Content Creator Profile_40.1
Adda247-Marathi सोबत काम करायची संधी

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

We are Hiring at Adda247-Marathi, Apply for Content Creator Profile_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जानेवारी 2023

Download your free content now!

We have already received your details!

We are Hiring at Adda247-Marathi, Apply for Content Creator Profile_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जानेवारी 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.