Marathi govt jobs   »   Visual English Vocabulary Word: Improve Your...

Visual English Vocabulary Word: Improve Your Vocabulary With Antonyms And Synonyms: 30th July 2021 | मराठी मध्ये अर्थासह व्हिज्युअल English शब्दसंग्रह

Visual English Vocabulary Word:

Visual English Vocabulary Word: स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करण्याऱ्या बर्‍याच विद्यार्थ्यांसाठी English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) हा एक खूप कठीण जाणारा विषय वाटतो. परंतु आजच्या जगात जवळ जवळ सर्व स्पर्धा परीक्षेत English Vocabulary (इंग्रजी शब्दसंग्रह) खूप प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे बरेच विधार्थी या विषयात चांगले गूण मिळवू शकत नाहीत. परंतु खरं सांगायचे म्हणजे English हा एक scoring विषय असून त्यातल्या प्रत्येक भागाचा चांगला अभ्यास केला तर नक्कीच यश मिळते. भाषेच्या विभागात कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि आपली एकूण गुणसंख्या वाढवण्यासाठी English Vocabulary वर चांगली पकड ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच Adda247-Marathi ने Visual English Vocabulary (व्हिज्युअल शब्दसंग्रह) आणि त्यांच्या English आणि मराठीत अर्थांसह इच्छुकांची English Vocabulary  सुधारित करण्यासाठी एक नवीन पुढाकार सुरू केला आहे.

 

Visual English Vocabulary Words

  1. Slumbery (Adjective)

Meaning; Sleepy, slumberous.

Meaning in Marathi: निद्रिस्त, झोपलेला

Slumbery (Adjective) Meaning; Sleepy, slumberous
Slumbery (Adjective) निद्रिस्त, झोपलेला

Synonyms: tired

Antonyms: vigilant

 

  1. Constrict (verb)

Meaning; To limit or restrict.

Meaning in Marathi: मर्यादित करणे, एखादी गोष्ट घट्ट, अरुंद किंवा कमी करणे किंवा होणे; आवळणे.

Constrict (verb) Meaning; To limit or restrict.
Constrict (verb) मर्यादित करणे

Synonyms: hold, circumscribe

Antonyms: loosen, free

 

  1. Pillage (verb)

Meaning; To loot or plunder

Meaning in Marathi: लूटालूट करणे

Pillage (verb) Meaning; To loot or plunder Meaning in Marathi: लूटालूट करणे
Pillage (verb) – लूटालूट करणे

Synonyms: ransack, ravage

Antonyms: protect, conserve

 

  1. Rife (adjective)

Meaning; Widespread, common, prevalent

Meaning in Marathi: सर्वत्र पसरलेला, ने भरुन गेलेला

Rife (adjective) Meaning; Widespread, common, prevalent Meaning in Marathi: सर्वत्र पसरलेला, ने भरुन गेलेला
Rife (adjective) सर्वत्र पसरलेला, ने भरुन गेलेला

Synonyms: universal, extensive

Antonyms: rare, scarce

 

  1. Alacritous (adjective)

Meaning; Brisk, speedy

Meaning in Marathi: तेज, वेगवान

Alacritous (adjective) Meaning; Brisk, speedy Meaning in Marathi: तेज, वेगवान
Alacritous (adjective) तेज, वेगवान

Synonyms: speedy

Antonyms: slow

 

  1. Smolder (verb)

Meaning; burn slowly with smoke but no flame.

Meaning in Marathi: धुमसणारा अग्नी, धुमसणे (असमाधन, चीड इमुळे) धुमसत असणे

Smolder (verb) Meaning; burn slowly with smoke but no flame. Meaning in Marathi: धुमसणारा अग्नी, धुमसणे (असमाधन, चीड इमुळे) धुमसत असणे
Smolder (verb) धुमसणारा अग्नी, धुमसणे (असमाधन, चीड इमुळे) धुमसत असणे

Synonyms: smoke, fester

Antonyms: burst, blaze

 

  1. Spat (noun)

Meaning; to quarrel or argue briefly

Meaning in Marathi: थोडक्यात भांडणे किंवा वाद घालणे

Spat (noun) Meaning; to quarrel or argue briefly Meaning in Marathi: थोडक्यात भांडणे किंवा वाद घालणे
Spat (noun) थोडक्यात भांडणे किंवा वाद घालणे

Synonyms: quarrel, fight

Antonyms: love, accord

 

  1. Flout (verb)

Meaning; To express contempt for (laws, rules, etc.) by word or action

Meaning in Marathi: शब्द किंवा कृतीद्वारे (कायदे, नियम इ.) अवमान व्यक्त करणे, एखादी गोष्ट स्वीकारण्यास किंवा तिचे आदेश पाळण्यास नकार देणे, धुडकावणे; फेटाळणे.

Flout (verb) Meaning; To express contempt for (laws, rules, etc.) by word or action Meaning in Marathi: शब्द किंवा कृतीद्वारे (कायदे, नियम इ.) अवमान व्यक्त करणे, एखादी गोष्ट स्वीकारण्यास किंवा तिचे आदेश पाळण्यास नकार देणे, धुडकावणे; फेटाळणे.
Flout (verb) एखादी गोष्ट स्वीकारण्यास किंवा तिचे आदेश पाळण्यास नकार देणे, धुडकावणे; फेटाळणे.

Synonyms: defy, ignore

Antonyms: abide, follow

 

  1. Noxious (adjective)

Meaning; Harmful; injurious.

Meaning in Marathi: हानिकारक

Noxious (adjective) Meaning; Harmful; injurious. Meaning in Marathi: हानिकारक
Noxious (adjective) हानिकारक

Synonyms: harmful, bad

Antonyms: helpful, good

 

The motive of the Visual English Vocabulary Words व्हिज्युअल इंग्रजी शब्दसंग्रहाचा हेतू 

आपल्या सर्वांना माहित आहे की काहीतरी शिकण्यासाठी Visual आपल्या मनावर खोलवर प्रभाव पाडतात. या नवीन व्हिज्युअल शब्दसंग्रहात (Visual English Vocabulary), आम्ही आपल्याला दररोज Visual English Words आणि त्याचा English आणि मराठीत अर्थ, Synonyms, आणि Antonyms यासह नवीन शब्द देत आहोत जे आपल्याला विविध प्रकारच्या शब्दांसह परिचित करेल आणि आपली एकूण English Vocabulary वाढवेल.

 

Importance of Visual English Vocabulary Words | Visual English शब्दसंग्रहाचे महत्त्व

  • वाचन आकलन ज्यामधून इंग्रजी भाषेच्या विभागातील 50% प्रश्न आधारित आहेत, त्यास उमेदवारास चांगले वाचन कौशल्य असणे आवश्यक आहे आणि English Vocabulary वर चांगली पकड असणे आवश्यक आहे. एक चांगली English Vocabulary उमेदवारांना समजून घेण्यास अधिक चांगली समज देते ज्यामुळे त्यांना जास्तीत जास्त गुण मिळविण्यात फायदा होईल.
  • चांगली English Vocabulary एखाद्या उमेदवारास स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीत चांगला उपयोग होतो. जर त्याला / तिच्याकडे चांगली English Vocabulary असेल तर उमेदवार उत्तम प्रकारे वाक्य तयार करू शकतो.
  • वाचन आकलन विभागाव्यतिरिक्त, English मध्ये अनेक चाचण्या आहेत जेथे English Vocabulary वापरली जाऊ शकतात.
  • तर चला दररोजच्या Visual English Vocabulary  ने तुमची English Vocabulary वाढवा.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Maharashtra Mahapack
Maharashtra Mahapack

Sharing is caring!