Marathi govt jobs   »   Vigilance Commissioner Suresh N Patel appointed...

Vigilance Commissioner Suresh N Patel appointed as acting CVC I दक्षता आयुक्त सुरेश एन पटेल यांची कार्यवाहक सीव्हीसी म्हणून नियुक्ती

Vigilance Commissioner Suresh N Patel appointed as acting CVC I दक्षता आयुक्त सुरेश एन पटेल यांची कार्यवाहक सीव्हीसी म्हणून नियुक्ती_2.1

 

दक्षता आयुक्त सुरेश एन पटेल यांची कार्यवाहक सीव्हीसी म्हणून नियुक्ती

सध्याचे दक्षता आयुक्त सुरेश एन पटेल यांची संजय कोठारी यांच्याजागी केंद्रीय दक्षता आयोगात कार्यवाहक केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त नियुक्त होईपर्यंत पदग्रहण करतील. केंद्रीय दक्षता आयोगात एक केंद्रीय आयुक्त आणि इतर दोन आयुक्त असतात, सध्या सुरेश पटेल हेच आयुक्त आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • केंद्रीय दक्षता आयोग स्थापना: फेब्रुवारी 1964 
  • केंद्रीय दक्षता आयोग मुख्यालय: नवी दिल्ली

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!