Marathi govt jobs   »   Vice Admiral SN Ghormade: Vice Chief...

Vice Admiral SN Ghormade: Vice Chief of the Naval Staff | व्हाइस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे: नौदल उपप्रमुख

Vice Admiral SN Ghormade: Vice Chief of the Naval Staff | व्हाइस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे: नौदल उपप्रमुख
व्हाइस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे: नौदल उपप्रमुख

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

व्हाइस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे: नौदल उपप्रमुख

व्हाइस अ‍ॅडमिरल एस एन घोरमाडे यांनी नवी दिल्ली येथे एका औपचारिक समारंभात नौदलाचे  उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी व्हाइस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार यांची  जागा घेतली. ध्वज अधिकारी एस.एन. घोरमाडे यांना 01 जानेवारी 1984 रोजी भारतीय नौदलात प्रवेश केला. त्यांना 26 जानेवारी 2017 रोजी अति विशिष्ठ सेवा पदक (एव्हीएसएम) आणि 2007 मध्ये नौसेना पदक (एनएम) इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!