Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Uttarakhand unveils India’s first earthquake mobile app | उत्तराखंडने भारतातील पहिले भूकंप मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

उत्तराखंडने भारतातील पहिले भूकंप मोबाइल अ‍ॅपचे अनावरण केले

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ‘उत्तराखंड भुकंप अलर्ट’ नावाने भूकंप चेतावणी देणारे पहिले मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचे अनावरण केले आहे. आयआयटी रुरकीने उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (युएसडीएमए) च्या सहकार्याने हे अ‍ॅप विकसित केले आहे. सुरुवातीला, हे अ‍ॅप केवळ प्रायोगिक तत्त्वावर भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने उत्तराखंडच्या गढवाल क्षेत्रासाठी सुरु केले होते. भूकंपाची पूर्वसूचना देणारे हे  मोबाईल अ‍ॅप भूकंपाच्या प्रारंभाचा शोध घेऊ शकते आणि शेजारच्या भागात भूकंपाची घटना आणि कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी त्या ठिकाणी अपेक्षित वेळ आणि तीव्रतेचा इशारा जारी करू शकते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • उत्तराखंडचे राज्यपाल: बेबी राणी मौर्य
  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री: पुष्कर सिंह धामी

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!