Marathi govt jobs   »   US clinches CONCACAF Gold Cup in...

US clinches CONCACAF Gold Cup in football | अमेरिकेने फुटबॉलचा सीओएनसीएसीएएफ सुवर्ण चषक जिंकला

US clinches CONCACAF Gold Cup in football | अमेरिकेने फुटबॉलचा सीओएनसीएसीएएफ सुवर्ण चषक जिंकला
अमेरिकेने फुटबॉलचा सीओएनसीएसीएएफ सुवर्ण चषक जिंकला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

अमेरिकेने फुटबॉलचा सीओएनसीएसीएएफ सुवर्ण चषक जिंकला

युनायटेड स्टेट्सने गतविजेता मेक्सिकोवर 1-0 असा अतिरिक्त वेळेत अविस्मरणीय विजय मिळवत सातव्या कॉनकॅफ सुवर्ण चषकावर आपले नाव कोरले. अतिरिक्त वेळ संपायला फक्त तीन मिनिटे शिल्लक असतांना  अमेरिकेचा बचावपटू केलीन अकोस्टाने मेक्सिकन गोलरक्षक अल्फ्रेडो टालावेरला चकवत गोल केला. मेक्सिकोचा हेक्टर हेरेरा स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. कतारच्या अल्मोएझ अलीला सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार मिळाला.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!