Marathi govt jobs   »   Latest Post   »   UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024, परीक्षेची तारीख पहा

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024ची तारीख जाहीर केली आहे. UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 ही 23 जून 2024 रोजी आयोजित केली आहे. या लेखात UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 परीक्षेची तारीख आणि वेळापत्रक बद्दल सविस्तर माहिती तपासा.

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024: विहंगावलोकन

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024: विहंगावलोकन
परीक्षेचे नाव UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024
संघटना UPSC
UPSC अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
UPSC परीक्षा ऑफलाईन
UPSC पूर्व परीक्षा तारीख 23 जून 2024 (रविवार), 1 दिवस
UPSC संकेतस्थळ upsc.gov.in

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024: वेळापत्रक

केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024ची तारीख जाहीर केली आहे. UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 ही 23 जून 2024 रोजी आयोजित केली आहे. उमेदवार खाली UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 चे वेळापत्रक पाहू शकतात.

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024, परीक्षेची तारीख पहा_3.1

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे का?

होय, UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 कधी होणार आहे?

UPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 23 जून 2024 रोजी होणार आहे.