Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Unmukt Chand announces retirement

Unmukt Chand announces retirement | उन्मुक्त चंद याची निवृत्तीची घोषणा

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

उन्मुक्त चंद याची निवृत्तीची घोषणा

19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या क्रिकेटपटू उन्मुक्त चंद याने भारतातील क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.2012 च्या अंडर -19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने नाबाद 111 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. उन्मुक्त चंदने घरगुती क्रिकेटमध्ये इंडिया ए तसेच दिल्ली आणि उत्तराखंडचे नेतृत्व केले आहे आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Unmukt Chand announces retirement | उन्मुक्त चंद निवृत्त_40.1
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Unmukt Chand announces retirement | उन्मुक्त चंद निवृत्त_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-जुलै 2022

Download your free content now!

We have already received your details!

Unmukt Chand announces retirement | उन्मुक्त चंद निवृत्त_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-जुलै 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.