Marathi govt jobs   »   Study Materials   »   Top 05 Geography of Maharashtra MCQs

Top 05 Geography of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC | Eng + Mar

For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the geography of Maharashtra is essential. This set of top 05 multiple-choice questions (MCQs) covers a range of topics including the physical geography, climate, rivers, mountains, forests, and mineral resources of Maharashtra. These questions are designed to help you understand the unique geographical features of the state and how they influence the region’s economy and culture.

Top 05 Geography of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC

Q1. Which river is called the Ganga of Maharashtra?

(a) Godavari

(b) Krushna

(c) Bhima

(d) Koyana

Q2. Which of the following districts in Maharashtra has a border with two states?

1) Nandurbar 2) Dhule 3) Latur 4) Chandrapur

(a) A and B

(b) A and C

(c) b and d

(d) All of the above

Q3. Consider the following statements.

1) The height of the Sahyadri Mountains in Maharashtra increases towards the south.

2) The west side of the Sahyadri range is a steep slope and the east side is a gentle slope.

3) Due to abundant availability of water, the rivers originating at the Ghats flow parallel and thus the Konkan coastline is of Riya type.

(a) Only a and b are correct

(b) Only B, C are correct

(c) Only A, C are correct

(d) All the above statements are correct.

Q4. Choose the correct statement/s from the following?

1) Girna is a major tributary of Tapi.

2) Wardha is the longest south channel river in Maharashtra.

3) Panganga is the longest river in Vidarbha.

(a) A and B

(b) b and c

(c) A and C

(d) A, B and C

Q5. Identify the correct statements.

1) Bauxite deposits in Maharashtra are mainly found in Konkan.

2) Maharashtra produces 21% of bauxite.

3) Maharashtra ranks first in bauxite reserves and production in India.

(a) A, B, C are correct

(b) A,B are correct

(c) A, C are correct

(d) A, B, C are incorrect

Solutions:

S1. Ans(a)

Sol. River Godavari is known as Ganga of Maharashtra.

S2. Ans (a)

Sol.–

1) Nandurbar: Madhya Pradesh and Gujarat

2) Dhule: Madhya Pradesh and Gujarat

3) Latur: Karnataka only

4) Chandrapur: Telangana only

S3. Ans (d)

Sol.–

  • Along the west coast of India is the Sahyadri parallel mountain range.
  • The Sahyadri stretches from the Satmala range in the north to Kanyakumari in the south.
    Its length is about 1600 km.
  • Maharashtra has a 440 km long Sahyadri mountain range.

S4. Ans (b)

Sol.–

  • The Girna is the second major tributary of the Tapi while the largest tributary is the North Purna.
  • Wardha: Length: 455 km.
  • Painganga: 495 km.

S5. Ans (b)

Sol.–

  • Bauxite deposits are mainly found in Jamba rocks. Bauxite in the state is of high quality.
    Bauxite is mainly used for aluminum production. Odisha ranks first in India in stocks and production.

MPSC, पोलीस कॉन्स्टेबल, ZP, MIDC साठी महाराष्ट्राच्या भूगोलवर टॉप 05 MCQs

Q1. महाराष्ट्राची गंगा कोणत्या नदीला म्हणतात ?

(a) गोदावरी 

(b) कृष्णा

(c) भिमा

(d) कोयना

Q2. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा दोन राज्यांना संलग्न आहे?

1) नंदुरबार 2) धुळे 3) लातूर 4) चंद्रपूर

(a) अ आणि ब

(b) अ आणि क 

(c) ब आणि ड

(d) वरील सर्व

Q3. पुढील विधाने विचारात घ्या.

1) महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणोत्तर वाढत जाते.

2) सह्याद्री पर्वताची पश्चिम बाजू ही तीव्र उताराची असून पूर्वेकडे  मंद उतार आहे.

3) मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नदया समांतर वाहतात आणि त्यामुळे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे.

(a) फक्त अ,ब बरोबर

(b) फक्त ब, क बरोबर  

(c) फक्त अ, क बरोबर 

(d) वरील सर्व विधाने योग्य आहेत.

Q4. खालीलपैकी योग्य विधान/ विधाने निवडा?

1) गिरणा ही तापीची मोठी उपनदी आहे.

2) वर्धा ही महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी आहे.

3) पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे.

(a) अ आणि ब

(b) ब आणि क  

(c) अ आणि क 

(d) अ, ब आणि क

Q5. योग्य विधाने ओळखा.

1) महाराष्ट्रात बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने कोकणात आढळतात.

2) महाराष्ट्रात  बॉक्साइटचे 21% उत्पादन होते.

3) भारतात बॉक्साइट साठा व उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.

(a) अ, ब, क योग्य

(b) अ,ब योग्य 

(c) अ, क योग्य

(d) अ,ब,क अयोग्य

Solutions

S1. Ans(a)

Sol. महाराष्ट्राची गंगा गोदावरी नदीला म्हणतात.

S2. Ans (a)

Sol.–

1) नंदुरबार: मध्य प्रदेश आणि गुजरात

2) धुळे: मध्यप्रदेश आणि गुजरात

3) लातूर: फक्त कर्नाटक

4) चंद्रपूर: फक्त तेलंगणा            

S3. Ans (d)

Sol.– 

  • भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सह्याद्री समांतर पर्वत आहे.
  • उत्तरेस सातमाळा डोंगररांगेपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पसरलेला आहे.
  • त्याची लांबी सुमारे 1600 किमी आहे.  
  • महाराष्ट्रात 440 किमी लांबीचा सह्याद्री पर्वत आहे.     

S4. Ans (b)

Sol.– 

  • गिरणा ही तापीची दुसरी मोठी उपनदी आहे तर सर्वात मोठी उपनदी उत्तर पूर्णा आहे.
  • वर्धा: लांबी: 455 कि. मी
  • पैनगंगा: 495कि. मी

S5. Ans (b)

Sol.– 

  • बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने जांभा खडकात आढळतो. राज्यातील बॉक्साइट हे उच्चप्रतीचे आहे.     
  • बॉक्साइटचा उपयोग मुख्यत्वे अॅल्युमिनियम निर्मितीसाठी होतो. तर भारतात साठा व उत्पादनात ओडीशा प्रथम क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!