Marathi govt jobs   »   Job Notification   »   PDCC Bank Clerk Recruitment 2021

Today is the Last date to Apply for PDCC Bank Clerk Recruitment 2021 | PDCC बँक लेखनिक भरती 2021 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे

Today is the Last date to Apply for PDCC Bank Clerk Recruitment 2021

PDCC Bank Clerk 2021 Notification: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे ने दिनांक ७ ऑगस्ट रोजी लेखनिक(Clerk) पदासाठी एकूण 356 रिक्त पदांसाठी जाहिरात (Notification) जाहीर केले होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक(Clerk) पदासाठी अर्ज करण्याची तारीख 7 आगस्ट 2021 ते 16 ऑगस्ट 2021 आहे. आज 16 ऑगस्ट असल्याने, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. तरी ज्या विद्यार्थ्यी अर्ज केला नाही आहे त्यांनी आत्ताच अर्ज करावे.

PDCC Bank Clerk 2021 official Notification (जाहिरात) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PDCC Bank Clerk Recruitment 2021: Important Dates

Events

Date

PDCC Bank Clerk 2021 Notification (जाहिरात) 7 ऑगस्ट 2021
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 7 ऑगस्ट 2021
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 16 ऑगस्ट 2021
ऑनलाईन परिक्षा शुल्क स्विकारण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2021 ते 17 ऑगस्ट 2021 सायं. 5.०० वाजेपर्यंत
ऑनलाइन परिक्षा शुल्क भरणा माहिती संकेत स्थळावर अद्ययावत (Update) करण्याची अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2021 ते 18 ऑगस्ट 2021
ऑनलाईन परिक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल.
ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल.
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रसिद्ध करण्यात येईल.

PDCC Bank Clerk Recruitment: Online Application

PDCC Bank Clerk 2021 Recruitment: Online Application: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक(Clerk) पदासाठी अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. विद्यार्थीं 16 ऑगस्ट च्या आधी हा अर्ज करू शकतात.

PDCC Bank Clerk 2021 Recruitment: Online Application लिंक

—————————————————————————-

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Today is the Last date to Apply for PDCC Bank Clerk Recruitment 2021_40.1
PDCC Clerk Recruitment

 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Today is the Last date to Apply for PDCC Bank Clerk Recruitment 2021_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Today is the Last date to Apply for PDCC Bank Clerk Recruitment 2021_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.