Marathi govt jobs   »   Telangana CM KCR Launched ‘Telangana Dalit...

Telangana CM KCR Launched ‘Telangana Dalit Bandhu’ scheme | तेलंगणाचे सीएम केसीआर ‘तेलंगणा दलित बंधू’ योजना सुरू करणार

तेलंगणाचे सीएम केसीआर यांनी ‘तेलंगणा दलित बंधू’ योजना सुरू केली
CM KCR to Launch ‘Telangana Dalit Bandhu’ from Huzurabad तेलंगणाचे सीएम केसीआर यांनी ‘तेलंगणा दलित बंधू’ योजना सुरू केली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

तेलंगणाचे सीएम केसीआर ‘तेलंगणा दलित बंधू’ योजना सुरू करणार 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव लवकरच ‘तेलंगणा दलित बंधू’ नावाची दलित सशक्तीकरण योजना हुजूरबाद विधानसभा मतदार संघातून प्रायोगिक तत्वावर सुरु करणार आहेत. योजनेचा एक भाग म्हणून पात्र दलित कुटुंबांना त्यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा केले जातील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • तेलंगणाची राजधानी: हैदराबाद
  • तेलंगणाचे राज्यपाल: तामिळसाई सौंदाराजन
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री: के. चंद्रशेकर राव

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!