Marathi govt jobs   »   Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi   »   शिक्षक भरती अपडेट 2024

शिक्षक भरती अपडेट 2024, नोव्हेंबर- डिसेंबर 2024 मध्ये होणार TAIT परीक्षा

शिक्षक भरती अपडेट 2024

शिक्षक भरती अपडेट 2024: प्राप्त माहितीनुसार या वर्षीची TET परीक्षा ऑगस्ट – सप्टेंबर 2024 व TAIT परीक्षा ही नोव्हेंबर – डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. शिक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी या दोन परीक्षा अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लेखात आपण शिक्षक भरती अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शिक्षक भरती अपडेट 2024: विहंगावलोकन

शिक्षक भरती अपडेट 2024चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकतात.

शिक्षक भरती अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग शिक्षण विभाग 
लेखाचे नाव शिक्षक भरती 2024 अपडेट
TET परीक्षा तारीख ऑगस्ट – सप्टेंबर 2024
TAIT परीक्षा तारीख नोव्हेंबर – डिसेंबर 2024
निकारीचे ठिकाण महाराष्ट्र

शिक्षक भरती अपडेट 2024 अधिकृत सूचना

शिक्षक भरती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती ज्याचा निकाल 05 एप्रिल 2024 रोजी लागला आहे. त्यानुसार या वर्षीची TET परीक्षा ऑगस्ट – सप्टेंबर 2024 व TAIT परीक्षा ही नोव्हेंबर – डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. परीक्षा परिषदेने तात्पुरती योजना आणली आहे याचे आम्ही कौतुक करतो आणि आम्हाला सूचित केले जाते की हे नियमित वार्षिक वैशिष्ट्य असेल, असे देखील न्यायालयाने नमूद केले आहे. उमेदवार शिक्षक भरती अपडेट 2024 अधिकृत सूचना खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

शिक्षक भरती अपडेट 2024 अधिकृत सूचना PDF

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

Tait परीक्षा 2024 कधी होणार आहे?

Tait परीक्षा 2024 नोव्हेंबर - डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.

शिक्षक भरती अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

या लेखात आपण शिक्षक भरती अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.