Marathi govt jobs   »   Job Notification   »   SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती...

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, प्रवेशपत्र लिंक सक्रीय : मृद व जलसंधारण विभागाने दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) संवर्गातील एकूण 670 रिक्त पदे भरण्यासाठी SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. आज दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी SWCD ची प्रवेशपत्र लिंक सक्रिय झालेली आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, प्रवेशपत्र लिंक सक्रीय: विहंगावलोकन 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, प्रवेशपत्र लिंक सक्रीय चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, प्रवेशपत्र लिंक सक्रीय: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग  मृद व जलसंधारण विभाग
भरतीचे नाव

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023

पदांची नावे जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)
एकूण पदे 670
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://swcd.maharashtra.gov.in/
प्रवेशपत्र  सक्रिय तारीख 12 फेब्रुवारी 2024

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, प्रवेशपत्र लिंक 

आज दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी SWCD ची प्रवेशपत्र लिंक सक्रिय झालेली आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, प्रवेशपत्र लिंक

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: अधिसुचना 

WCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) अनुसूचित जाती 85
अनुसूचित जमाती 56
विमुक्त जाती (अ) 17
भटक्या जाती (ब) 15
भटक्या जाती (क) 19
भटक्या जाती (ड) 13
विशेष मागास प्रवर्ग 16
इतर मागास प्रवर्ग 129
ईडब्ल्यूएस 67
अराखीव 253
एकूण 670

वरील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 670 पदांपैकी (1 टक्के) एकूण 7 पदे अनाथ प्रवर्गासाठी आहेत. तसेच (4 टक्के) एकूण 27 पदे दिव्यांग प्रवर्गाची आहेत. मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय दि. 26/02/2021 अन्वये दिव्यांगांसाठी पदांचे सुनिश्चिती करण्यात आली आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

  • सर्व पदांसाठी मराठी / इंग्रजी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चीत केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल.
  • संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ते नुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन करतांना (नकारात्मक गुणपध्दत) अवलंबण्यात येईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकुण गुणांमधुन वजा / कमी करण्यात येतील.
अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण माध्यम  कालावधी
1 मराठी भाषा 10 20 मराठी 2 तास
2 इंग्रजी भाषा 10 20 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान 10 20 मराठी व इंग्रजी
4 बुद्धीमापन चाचणी 10 20
5 तांत्रिक प्रश्न 60 120 इंग्रजी
एकूण 100 200    

सदर परिक्षा हि संगणक आधारीत (Computer Based Online Examination) घेण्यात येणार असुन प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रीका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असुन एकापेक्षा जास्त सत्रात परिक्षा आयोजीत करण्यात येणार आहे. पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रीकेचे स्वरुप व त्याचीकाठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे (Normalisation) पध्दतीने गुणांक निश्चीत करुन निकाल जाहीर करण्यात येईल. सदर समाणीकरण (Normalisation) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहिल. याची सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी. सदर समाणीकरण (Normalisation) सुत्र माहितीसाठी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अभ्यासक्रम

अ.क्र विषयाचे नाव अभ्यासक्रम
1. स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा स्तर
  • Engineering Mechanics & Strength of materials
  • Theory of structures
  • Steel Structures.
  • Design of Reinforced concrete Structures (Limit State method).
  • Concrete Technology.
  • Geotechnical Engineering.
  • Construction Materials.
  • Surveying.
  • Building Planning and Construction.
  • Fluid mechanics.
  • Water Resources Engineering
  • Highway Engineering.
  • Bridge Engineering.
  • Estimating, costing and valuation
  • Environmental Engineering, Soil & Water conservation structures and techniques.
  • Public health engineering.
  • Construction Planning and management.
2. मराठी मराठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यांचा अर्थ आणि वापर तसेच सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि वाक्प्रचार आणि उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
3. इंग्रजी Similar Word, Opposite Word, Common Vocabulary, Sentence Structure Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
4. सामान्य ज्ञान चालू घडामोडी (जागतिक तसेच भारतीय) इतिहास विशेषतः महाराष्ट्र, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय सरकार आणि पर्यावरण.
5. बुद्धीमापक चाचणी किती लवकर आणि अचूकपणे उमेदवार विचार करू शकतो

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 प्रवेशपत्र लिंक सक्रीय झाली आहे का ?

होय, SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, प्रवेशपत्र लिंक आज 12 फेब्रुवारी रोजी सक्रीय झाली आहे.