Marathi govt jobs   »   ‘Superman’ director Richard Donner passes away...

‘Superman’ director Richard Donner passes away I ‘सुपरमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचे निधन

'Superman' director Richard Donner passes away I 'सुपरमॅन' चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचे निधन_2.1

 

‘सुपरमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचे निधन

मूळ सुपरमॅन चित्रपट, लिथल वेपन्स चित्रपट मालिका आणि ‘द गोनीज’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रथितयश दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. त्यांनी मुख्य प्रवाहातील सिनेमाच्या इतिहासातील अनेक चित्रपटशैली हाताळल्या. त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ‘द ओमेन’ नावाचा भयपट होता आणि मूळ सुपरमॅन चित्रपटाने त्यांना अमाप यश मिळवून दिले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!