Marathi govt jobs   »   State Bank of India celebrates 66th...

State Bank of India celebrates 66th Foundation Day I स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपला 66 वा वर्धापनदिन साजरा केला

State Bank of India celebrates 66th Foundation Day I स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपला 66 वा वर्धापनदिन साजरा केला_2.1

 

स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपला 66 वा वर्धापनदिन साजरा केला

एसबीआय ही देशातील सर्वात जुनी व्यावसायिक बँक असून ती 1 जुलै रोजी आपले 66 वा स्थापनादिन  साजरा करीत आहे. एसबीआय ही पूर्वाश्रमीची 1806 साली स्थापन झालेली बँक ऑफ कलकत्ता होती नंतर तिचे रुपांतर इम्पेरिअल बँकेत झाले. बँक ऑफ मद्रास अन्य दोन प्रांतीय बँका, कलकत्ता बँक आणि मुंबई बँकेत विलीन होऊन इम्पेरिअल बँक तयार झाली तिचे 1 जुलै 1955 ला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रुपांतर झाले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • एसबीआय अध्यक्ष: दिनेशकुमार खारा
  • एसबीआय मुख्यालय: मुंबई
  • एसबीआय स्थापना: 1 जुलै 1955

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!