Marathi govt jobs   »   Job Notification   »   SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी...

SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर

SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर – राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 03. जालना या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 ही 6 जून 2024 रोजी सुरु होणार आहे. उमेदवारांना या लेखात मैदानी चाचणीचा दिनांक व इतर माहिती पाहावयास मिळेल. 

SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख : विहंगावलोकन

SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख : विहंगावलोकन
श्रेणी जॉब अलर्ट
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नाव  जालना
भरतीचे नाव SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी
पदाचे नाव

राज्य राखीव पोलीस बल

निवड प्रक्रिया मैदानी चाचणी
परीक्षेची तारीख 6 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ https://maharashtrasrpf.gov.in/

SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख अधिकृत सूचना 

SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर_3.1

 

मैदानी चाचणी मधील समाविष्ट बाबी :

  1. 5 किमी धावणे
  2. 100 मीटर धावणे
  3. गोळा फेक 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक

महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख जाहीर_5.1

FAQs

SRPF जालना पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी तारीख काय आहे ?

6 जून 2024

About the Author

Trilok Singh heads the Content and SEO at Adda247. He has 9 years of experience in creating content for competitive entrance exams and government exams. He keeps a close eye on the content quality, credibility and ensure the information should be error-free and available on time. He can be reached at trilok.singh@adda247.com.