एस अँड पी ने वित्तीय वर्ष 2022 मधील भारताच्या वाढीचा दर 9.5% अंदाजित केला
एस अँड पी ने भारताच्या विकासाचा दर, कोव्हीड -19 आलेल्या लाटेमुळे वित्तीय वर्ष 2022 साठी 11% वरून 9.5% पर्यंत कमी केला.आणि पुढे येणाऱ्या लाटांमुळे तो अजून खालावू शकतो अशी भीती देखील व्यक्त केली आहे तसेच 31 मार्च 2023 साली संपणाऱ्या वित्तीय वर्षाचा अंदाज 7.8% वर्तवला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा