Marathi govt jobs   »   सोलापूर महानगरपालिका भरती 2023   »   सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024: दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापुर महानगपालिकेने सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी गट अ ते गट ड मधील विविध 26 संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली होती. आणि नंतर दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी 05 संवर्गातील 76 पदे त्यात वाढविण्यात आली होती. या लेखात आपण सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 302 पदांची भरती होणार आहे. सोलापूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
महामंडळाचे नाव सोलापूर महानगरपालिका
भरतीचे नाव सोलापूर महानगरपालिका भरती 2023 -24
पदाचे नाव गट अ ते गट ड मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 302
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
सोलापूर महानगरपालिका परीक्षेची तारीख 15 ते 17 फेब्रुवारी 2024
नोकरीचे स्थान सोलापूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.solapurcorporation.gov.in

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 लिंक

सोलापूर महानगरपालिका परीक्षेसाठी प्रवेशपत्र लिंक सक्रीय झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करू शकतात.

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 लिंक

सोलापूर महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक 2024 

उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात सोलापूर महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक 2024 चा तपशील तपासू शकतात.

अ.क्र. तारीख वेळ शिफ्ट पदाचे नाव
1 15 फेब्रुवारी 2024 सकाळी 09 ते 11 शिफ्ट 1 स्वच्छता निरीक्षक
सकाळी 09 ते 11 पशु शल्य चिकित्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी
2 15 फेब्रुवारी 2024 सकाळी 09 ते 11 शिफ्ट 2 सहायक उद्यान अधीक्षक
दुपारी 1 ते 3 सहायक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी
दुपारी 1 ते 3 सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ
दुपारी 1 ते 3 जीवशास्त्रज्ञ
दुपारी 1 ते 3 मुख्य अग्नीशामक अधिकारी
दुपारी 1 ते 3 मिडवाईफ
दुपारी 1 ते 3 पाईप फिटर
दुपारी 1 ते 3 स्टेनो टायपिस्ट
दुपारी 1 ते 3 अनुरेखक
3 15 फेब्रुवारी 2024 संध्याकाळी 5 ते 7 शिफ्ट 3 पर्यावरण संवर्धन अधिकारी
संध्याकाळी 5 ते 7 फायर मोटर मेकॅनिक
संध्याकाळी 5 ते 7 कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर)
संध्याकाळी 5 ते 7 कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल)
संध्याकाळी 5 ते 7 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
संध्याकाळी 5 ते 7 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
4 16 फेब्रुवारी 2024 सकाळी 09 ते 11 शिफ्ट 1 पंप ऑपरेटर
सकाळी 09 ते 11 समाज विकास अधिकारी
सकाळी 09 ते 11 क्रीडा अधिकारी
5 16 फेब्रुवारी 2024 दुपारी 1 ते 3 शिफ्ट 2 केमिस्ट
दुपारी 1 ते 3 लिपिक टंकलेखक
6 16 फेब्रुवारी 2024 संध्याकाळी 5 ते 6 शिफ्ट 3 सुरक्षारक्षक
संध्याकाळी 5 ते 7 महिला व बालविकास अधिकारी
7 17 फेब्रुवारी 2024 सकाळी 09 ते 10 शिफ्ट 1 फायरमन
सकाळी 09 ते 11 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
सकाळी 09 ते 11 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
सकाळी 09 ते 11 नेटवर्क इंजिनियर
8 17 फेब्रुवारी 2024 दुपारी 1 ते 3 शिफ्ट 2 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)
दुपारी 1 ते 3 फिल्टर इन्स्पेक्टर
दुपारी 1 ते 3 उद्यान अधीक्षक

सोलापूर महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक 2024 PDF

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023-24 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023-24: महत्वाच्या तारखा
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर 2023 31 डिसेंबर 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेची तारीख 15 ते 17 फेब्रुवारी 2024
सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 06 फेब्रुवारी 2024

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 कधी जाहीर झाले?

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 06 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले.

सोलापूर महानगरपालिका परीक्षा कधी होणार आहे?

सोलापूर महानगरपालिका परीक्षा 15ते 17 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 लिंक मला कोठे मिळेल?

सोलापूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2024 लिंक या लेखात दिली आहे.