Marathi govt jobs   »   Shiv Nadar resigned as HCL Tech...

Shiv Nadar resigned as HCL Tech MD | शिव नाडर यांचा एचसीएल च्या एमडी पदाचा राजीनामा

Shiv Nadar resigned as HCL Tech MD | शिव नाडर यांचा एचसीएल च्या एमडी पदाचा राजीनामा
शिव नाडर यांचा एचसीएल च्या एमडी पदाचा राजीनामा

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

शिव नाडर यांचा एचसीएल च्या एमडी पदाचा राजीनामा

एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संस्थापक शिव नाडर यांनी वयाच्या 76 व्या वर्षी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. तथापि नाडर कंपनीचे मानद अध्यक्ष आणि मुख्य सल्लगार म्हणून 5 वर्षे काम करणार आहेत. नाडर यांच्या जागी कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एचसीएल टेक्नोलॉजीजचे सीईओ: सी विजयकुमार.
  • एचसीएल टेक्नॉलॉजीजची स्थापना: 11 ऑगस्ट 1976.
  • एचसीएल टेक्नोलॉजीजचे मुख्यालय: नोएडा

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!