Marathi govt jobs   »   Shibaji Banerjee to be conferred with...

Shibaji Banerjee to be conferred with Mohun Bagan Ratna posthumously | शिवाजी बॅनर्जी यांना मरणोत्तर मोहन बागान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार

Shibaji Banerjee to be conferred with Mohun Bagan Ratna posthumously
Shibaji Banerjee to be conferred with Mohun Bagan Ratna posthumously

 

शिवाजी बॅनर्जी यांना मरणोत्तर मोहन बागान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार

1977 च्या प्रदर्शन सामन्यात गोल नोंदविण्यापासून ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना अडविणाऱ्या माजी भारतीय आणि मोहन बागान चे बचावपटू शिवाजी बॅनर्जी यांना मरणोत्तर मोहन बागान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बॅनर्जी 11 वर्षांकरिता बागानकडून खेळले आणि चार वर्षांपूर्वी वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!