Marathi govt jobs   »   Senior psychiatrist Pratima Murthy appointed as...

Senior psychiatrist Pratima Murthy appointed as director of NIMHANS I ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ प्रतिमा मूर्ती यांची एनआयएमएचएएनएस च्या संचालकपदी नियुक्ती

Senior psychiatrist Pratima Murthy appointed as director of NIMHANS I ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ प्रतिमा मूर्ती यांची एनआयएमएचएएनएस च्या संचालकपदी नियुक्ती_2.1

 

ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ प्रतिमा मूर्ती यांची एनआयएमएचएएनएस च्या संचालकपदी नियुक्ती

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निमहंस), बेंगळूरु मधील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिमा मूर्ती यांची या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असेल. त्यांना ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन 2021‘ रोजी डब्ल्यूएचओ च्या प्रादेशिक संचालकांकडून विशेष मान्यता पुरस्कार देण्यात आला होता.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!