Marathi govt jobs   »   Science Exploration Day: 20 July |...

Science Exploration Day: 20 July | 20 जुलै: विज्ञान समन्वेषण दिवस

Science Exploration Day: 20 July | 20 जुलै: विज्ञान समन्वेषण दिवस_2.1

 

20 जुलै: विज्ञान समन्वेषण दिवस

विज्ञान समन्वेषण दिवस (अथवा चंद्र दिवस) दर वर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. 1969 मध्ये याच दिवशी नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ‘बझ’ ऑल्ड्रिन चंद्रच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले मानव ठरले होते. नील आर्मस्ट्राँग चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारा पहिला मानव होता. आर्मस्ट्राँग- ऑल्ड्रिन जोडीने चंद्राच्या पृष्ठभागावर 21.5 तास घालवले ज्यापैकी त्यांनी त्यांच्या यानाच्या बाहेर 2.5 तास घालवले. त्यांच्या या कामगिरीच्या सन्मानार्थ 1984 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर केली होती.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!