Marathi govt jobs   »   SBI selects Paisalo as its National...

SBI selects Paisalo as its National Corporate Business Correspondent | एसबीआयने केली राष्ट्रीय कॉर्पोरेट व्यवसाय प्रतिनिधी म्हणून पैसालोची निवड

एसबीआयने केली राष्ट्रीय कॉर्पोरेट बिझिनेस प्रतिनिधी म्हणून पैसलोची निवड
SBI selects Paisalo as its National Corporate Business Correspondent एसबीआयने केली राष्ट्रीय कॉर्पोरेट बिझिनेस प्रतिनिधी म्हणून पैसलोची निवड

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

एसबीआयने केली राष्ट्रीय कॉर्पोरेट व्यवसाय प्रतिनिधी म्हणून पैसालोची निवड

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) किओस्कद्वारे बँकिंग सेवा पुरवून आर्थिक समावेश करण्यासाठी “पैसालो डिजिटल” बँकेची राष्ट्रीय कॉर्पोरेट व्यवसाय प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. भारताच्या 365 दशलक्ष बँक खाते नसलेल्या लोकसंख्येसाठी लघु कर्जाच्या माध्यमातून पैसालो 8 लाख कोटी रुपयांच्या बाजारपेठेची संधी निर्माण करत आहे. पैसालो डिजिटल लिमिटेड 1992 साली स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्था असून ती 1995 साली सार्वजनिक लिमिटेड कंपनीत रूपांतरित झाली. सध्या कंपनी एनएसई आणि बीएसई वर सूचीबद्ध आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • एसबीआय अध्यक्ष: दिनेशकुमार खारा.
  • एसबीआय मुख्यालय: मुंबई.
  • एसबीआय स्थापना केली: 1 जुलै 1955

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!