Marathi govt jobs   »   SBI General Insurance and IDFC First...

SBI General Insurance and IDFC First Bank tie-up for bancassurance I एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्यात बँकाश्युरन्स करार

SBI General Insurance and IDFC First Bank tie-up for bancassurance I एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्यात बँकाश्युरन्स करार_2.1

 

एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्यात बँकाश्युरन्स करार

एसबीआय जनरल विमा कंपनीने आयडीएफसी फर्स्ट बँके सोबत सामान्य विमा उत्पादने (नॉन-लाइफ इन्शुरन्स) वितरणाचा करार केला आहे. या सामरिक करारा अंतर्गत एसबीआय जनरल इन्शुरन्स आरोग्य, वैयक्तिक अपघात, घर, मोटार आणि प्रवासासारख्या विमा उत्पादनांची तसेच मालमत्ता, सागरी आणि अभियांत्रिकी विमा इत्यादी उत्पादने बँकेच्या ग्राहकांना देऊ करेल.

बँकाश्युरन्स म्हणजे काय?

विमा कंपनी आणि बँक यांच्यात सहयोग ज्याच्या अंतर्गत विमा कंपनी बँकेच्या ग्राहकांना विमा उत्पादने वितरीत करेल आणि बँकेला या व्यवहारातून कमिशन (दलाली) मिळेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आयडीएफसी फर्स्ट बँक स्थापना: 2018
  • आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: व्ही. वैद्यनाथन
  • आयडीएफसी फर्स्ट बँक मुख्यालय; मुंबई, महाराष्ट्र
  • एसबीआयचे सामान्य विमा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: प्रकाश चंद्र कंदपाल
  • एसबीआय सामान्य विमा मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • सबीआय सर्वसाधारण विमा टॅगलाइनः सुरक्षा और भरोसा दोनो

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!