Marathi govt jobs   »   Uncategorised   »   Saralseva Mahapack Only at 1999/- +...

Saralseva Mahapack Only at 1999/- + Double Validity

Saralseva Mahapack Only at 1999/- + Double Validity: 2023-24 मध्ये बऱ्याच सरळसेवा परीक्षा होत आहेत आणि काही होणार आहेत. त्यामुळे आपल्या समोर खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे हा वेळ आपण पूर्णपणे अभ्यासावर आणि सरावावर घालवला पाहिजे. बऱ्याच स्पर्धा परीक्षेत खूप सारे विषय सारखेच असतात त्यामुळे बरेच विद्यार्थी एकसाथ एका पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. परंतु त्यामुळे वेगवेगळी Test Series, Batches, इत्यादी खरेदी करावे लागतात परंतु आता याची गरज नाही. तुम्ही आता सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एकाच Mahapack मध्ये सर्व उपयुक्त अभ्यास साहित्य मिळवू शकता. तर आत्ताच भेट द्या Saralseva  MahaPack ला. या मध्ये TCS आणि IBPS दोन्ही पॅटर्न वरील परीक्षांचा समावेश आहे उदा. आदिवासी विभाग भरती, जिल्हा न्यायालय भरती आणि अन्न व नागरी पुरवठा भरती. तर आजच Saralseva  MahaPack खरेदी करून आपल्या अभ्यासाला योग्य दिशा द्या.

Saralseva Mahapack Only at 1999/- + Double Validity

Saralseva  MahaPack, या पॅक मध्ये महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सर्व काही म्हणजेच Live Batches, Test Series, आणि eBooks मिळवा तेही फक्त रु. 1999 मध्ये.

Saralseva Mahapack Only at 1999/- + Double Validity

Buy Now

Offer Start – 14 Dec (06.00PM)

Offer End – 16 Dec 

Saralseva Mahapack Only at 1999/- + Double Validity_3.1
Saralseva MahaPack

Saralseva Maha Pack: Highlights and Features

कोर्स हायलाइट्स:

  • For admission call us at 080-37834945
  • 900+ तास लाइव्ह क्लासेस
  • लाईव्ह कलाससेस साठी तुम्ही कोठूनही उपस्थित राहू शकतात
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
  • सर्व आगामी परीक्षांच्या सरावासाठी मागील वर्षांचे पेपर
  • सर्व विषयांच्या PDF,हस्तलिखित नोट्स
Saralseva Mahapack
Saralseva Mahapack

Supply Inspector 2023 Live Batch | अन्नपूर्णा बॅच

कोर्स हायलाइट्स:

  • 80 Hrs+ तासांचे परस्परसंवादी ( Live classes )
  • विद्यार्थ्यांना शंका निरसन व त्याची उत्तरे मिळतील
  • मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
  • सर्व विषयांच्या PDF,हस्तलिखित नोट्स
  • सदर कोर्स हा नोकरदार वर्गासाठी व गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील.
अन्नपूर्णा बॅच
अन्नपूर्णा बॅच

Mahafood 2023 टेस्ट सिरीज

या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
MahaFood 2023 Test series
MahaFood 2023 Test series

Tribal Development Department Online Live Classes

कोर्स हायलाइट्स:

  • 180+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • मागील वर्षांचे सोडविलेले पेपर
एकलव्य बॅच
एकलव्य बॅच

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती “Mission संहिता बॅच” 

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती (Maharashtra District Court Bharti 2023) “Mission संहिता बॅच” ही 20 डिसेंबर 2023 पासून चालू होणार आहे. या बॅचचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

कोर्स हायलाइट्स:

  • 125+ तासांचे परस्परसंवादी (Live classes)
  • विद्यार्थ्यांना शंका निरसन व त्याची उत्तरे मिळतील
  • मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
  • सर्व विषयांच्या PDF
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
  • टंकलेखन, लघुलेखन विषयक परीक्षाभिमुख मार्गदर्शन
  • मुलाखतीसाठी विषयक मार्गदर्शन
जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती बॅच 
जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती Mission संहिता बॅच

कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज

कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज
कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज

शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज

शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. शिपाई/ हमाल टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्व उपयुक्त अभ्यास साहित्य कोठे मिळेल?

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्व उपयुक्त अभ्यास साहित्य Saralseva Mahapack मध्ये मिळेल.

Saralseva Mahapack बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

Saralseva Mahapack बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.