Marathi govt jobs   »   Researchers discovered Black-bellied Coral snake in...

Researchers discovered Black-bellied Coral snake in forests of Uttarakhand I उत्तराखंडच्या जंगलांमध्ये संशोधकांना आढळला कृष्ण-उदर कोरल सर्प

Researchers discovered Black-bellied Coral snake in forests of Uttarakhand I उत्तराखंडच्या जंगलांमध्ये संशोधकांना आढळला कृष्ण-उदर कोरल सर्प_2.1

 

उत्तराखंडच्या जंगलांमध्ये संशोधकांना आढळला कृष्ण-उदर कोरल सर्प 

संशोधकांना इतिहासात प्रथमच उत्तराखंडच्या जंगलांमध्ये कृष्ण-उदर प्रवाळ सर्प आढळला आहे. हा साप इलापिडा कुटुंब आणि सायनोमिक्रस वर्गातील असून त्याचे शास्त्रीय नाव एस निग्रिव्हेंटर असे आहे. मसूरी वनविभागातील बेनोग वन्यजीव अभयारण्य (बीडब्ल्यूएस) च्या भदराज विभागात तो आढळून आला. सध्या जगात एकूण प्रवाळ सर्पांच्या एकूण 107 जाती असून भारतात केवळ 7 जाती आढळतात.

सर्पदंशाच्या उपचार व्यवस्थापनावरील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार जगभरात 2000 हून अधिक सापांच्या जाती आहेत. त्यातील सुमारे 300 भारतात आढळतात आणि त्यापैकी साधारण 52 प्रकारचे साप विषारी आहेत. भारतातील विषारी साप ‘एलापिडे’, ‘व्हिपरिडे’ आणि हायड्रोफिडी ’(समुद्री साप) या तीन कुटुंबातील आहेत.

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या अनुसूची II अन्वये कोब्रा, रॅट स्नेक आणि चेकर्ड केलबॅक सर्प  संरक्षित आहेत आणि बाकीचे सर्व सर्प  अनुसूची IV अन्वये संरक्षित आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री: तीरथसिंग रावत
  • उत्तराखंडच्या राज्यपाल: बेबी राणी मौर्य

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!