Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

RBI Authorizes IndusInd Bank to act as an ‘Agency Bank’ | आरबीआयची इंडसइंड बँकेला ‘एजन्सी बँक’ म्हणून काम करण्याची परवानगी

RBI Authorizes IndusInd Bank to act as an ‘Agency Bank’ | आरबीआयची इंडसइंड बँकेला 'एजन्सी बँक' म्हणून काम करण्याची परवानगी
आरबीआयची इंडसइंड बँकेला ‘एजन्सी बँक’ म्हणून काम करण्याची परवानगी

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आरबीआयची इंडसइंड बँकेला ‘एजन्सी बँक’ म्हणून काम करण्याची परवानगी

भारतीय रिझर्व्ह बँकेने इंडसइंड बँकेला “एजन्सी बँक” म्हणून काम करण्यासाठी सूचीबद्ध केले आहे.  एजन्सी बँक म्हणून, इंडसइंड बँक सर्व प्रकारच्या सरकारी उद्योगांशी संबंधित व्यवहार करण्यासाठी पात्र ठरणार आहे. सूचीबद्ध ‘एजन्सी बँक’ म्हणून, इंडसइंड बँक राज्य/केंद्र सरकारच्या वतीने सीबीडीटी, सीसीबीआयसी आणि जीएसटी अंतर्गत महसूली जमा संबंधित व्यवहार हाताळू शकते.लघु बचत योजना (एसएसएस) शी संबंधित राज्य/केंद्र सरकारच्या कार्याच्या वतीने निवृत्तीवेतन देयाकांचे व्यवहार करू शकते. मुद्रांक शुल्काचे संकलन, आणि कागदपत्रांच्या स्पष्टतेसाठी नागरिकांकडून मुद्रांक शुल्क वसूल करणे इत्यादी गोष्टींबरोबरच विविध राज्य सरकारांच्या वतीने व्यावसाय कर, व्हॅट, राज्य उत्पादन शुल्क इत्यादी राज्य करांचे संकलन करू शकते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • इंडसइंड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: सुमंत काठपालिया
  • इंडसइंड बँक मुख्यालय: पुणे
  • इंडसइंड बँकेचे मालक: हिंदुजा ग्रुप
  • इंडसइंड बँकेचे संस्थापक: एस. पी. हिंदुजा
  • इंडसइंड बँकची स्थापना: एप्रिल 1994, मुंबई.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!