Marathi govt jobs   »   RBI: ATM cash withdrawal rule changed...

RBI: ATM cash withdrawal rule changed | आरबीआयः एटीएम रोख पैसे काढण्याचा नियम बदलला

RBI: ATM cash withdrawal rule changed | आरबीआयः एटीएम रोख पैसे काढण्याचा नियम बदलला_2.1

 

आरबीआयः एटीएम रोख पैसे काढण्याचा नियम बदलला

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्वयंचलित टेलर मशीन (एटीएम) मधून रोख रक्कम काढण्याबाबत काही नियम बदलले आहेत.

आरबीआयने परिभाषित केलेले नवीन एटीएम शुल्क खालीलप्रमाणे आहेतः

  • स्वत: च्या बँकेतून मोफत पैसे काढण्याची मर्यादा: स्वतःच्या बँक एटीएममधून दरमहा पाच मोफत ट्रासनकॅशन्स.
  • अन्य बँकांकडून मोफत एटीएम व्यवहाराची मर्यादा: मेट्रो केंद्रांमध्ये तीन विनामूल्य तर नॉन-मेट्रो केंद्रांमधून ५ विनामूल्य ट्रासनकॅशन्स करू शकतात
  • अदलाबदल शुल्कामध्ये वाढः 1 ऑगस्ट 2021 पासून प्रत्येक आर्थिक ट्रांसकशन्स वर इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपयांपर्यंत तर नॉन-आर्थिक ट्रांसकशन्स वर इंटरचेंज फी 5 रुपयांवरून 6 वाढवण्यात अली आहे
  • मोफत लिमिट च्या वर ट्रांसकशन केले तर चार्जेस: 1 जानेवारी 2022 पासून बँकेच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये (सध्या 20 रुपये आहे) चार्जेस लागतील.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!