Marathi govt jobs   »   Razorpay partners with Mastercard to launch...

Razorpay partners with Mastercard to launch ‘MandateHQ’ I रेझरपे ने मास्टरकार्डसह ‘मंडेटएचक्यू’ लाँच करण्यासाठी भागीदारी केली

Razorpay partners with Mastercard to launch 'MandateHQ' I रेझरपे ने मास्टरकार्डसह 'मंडेटएचक्यू' लाँच करण्यासाठी भागीदारी केली_2.1

 

रेझरपे ने मास्टरकार्डसह ‘मॅन्टडेएचक्यू’ लाँच करण्यासाठी भागीदारी केली

‘मॅन्टडेएचक्यू’ सुरू करण्यासाठी रेझरपे ने मास्टरकार्डबरोबर भागीदारी केली आहे. ही एक पेमेंट सुविधा आहे जी कार्ड-जारी करणाऱ्या बँकांच्या ग्राहकांना आवर्ती देयके देण्यासाठी सक्षम करेल. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आवर्ती  ऑनलाईन व्यवहारांवर ई-आदेश प्रक्रिया करण्यासाठी एक आराखडा जाहीर केला आहे. रेझर पे ची ही भागीदारी याविषयातील एक पाउल आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • रेझर पे ची स्थापना: 2013 
  • रेझरपे चे: मुख्य कार्यकारी अधिकारी: हर्षिल माथूर
  • रेझरपे मुख्यालय: बेंगलुरू
  • मास्टरकार्ड मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
  • मास्टरकार्ड अध्यक्ष: मायकेल मिबाच

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!