Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
राजीव गौबा यांचा कॅबिनेट सचिव म्हणून कार्यकाळ वाढवला
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारताचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या सेवेची मुदत पुढील एका वर्षासाठी वाढवली आहे. झारखंड केडरचे 1982-बॅचचे आयएएस अधिकारी गौबा यांची ऑगस्ट 2019 मध्ये दोन वर्षांच्या कार्यकालासाठी देशातील सर्वोच्च नोकरशाह पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची सेवेची मुदत 30 ऑगस्ट 2021 रोजी संपणार होती. यापूर्वी, श्री गौबा ऑगस्ट 2017 ते ऑगस्ट 2019 पर्यंत केंद्रीय गृह सचिव होते.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो