Marathi govt jobs   »   Raja Parba- Odisha’s Famous Festival celebrated...

Raja Parba- Odisha’s Famous Festival celebrated I ओडीशाचा प्रसिद्ध राजा परबा उत्सव साजरा करण्यात आला.

Raja Parba- Odisha's Famous Festival celebrated I ओडीशाचा प्रसिद्ध राजा परबा उत्सव साजरा करण्यात आला._2.1

ओडीशाचा प्रसिद्ध राजा परबा उत्सव साजरा करण्यात आला

राजा परबा हा एक तीन दिवसीय अद्वितीय उत्सव असून ओडिशा राज्यात साजरा केला जातो ज्यात मान्सून चे आगमन आणि पृथ्वीचे स्त्रीत्व साजरे केले जाते. या काळात धरती माता किंवा भूदेवी मासिक पाळीतून जाते अशी धारणा आहे. या तीन दिवसात स्त्रिया कोणतेही काम करत नाही आणि चौथा दिवस  शुद्धीस्नानाचा असतो.

हा उत्सव विविध पिठांचा देखील मानला जातो आणि यामुळे ओडिशा पर्यटन विकास महामंडळाने “पीठा ऑन व्हील्स” नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘पोडा पीठा’, ‘मंडा’, ‘काकरा’, ‘अरिशा’, ‘चाकुली’ आणि ‘चंद्रकला’ यासारखे विविध प्रकारचे पीठे “पीठा ऑन व्हील्स” दरम्यान  उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पारंपारिक पीठे विकणारी ही वाहने भुवनेश्वर, कटक आणि संबलपूर येथे ठेवण्यात आली आहेत.

ओडिशा राज्यातील इतर महोत्सव 

  • कलिंग महोत्सव
  • चंदन यात्रा
  • कोणार्क नृत्य महोत्सव
  • मघा सप्तमी
  • छाऊ उत्सव
  • नौखाई
  • चतर जत्रा

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • ओडिशाचे मुख्यमंत्री – नवीन पटनाईक 
  • ओडिशाचे राज्यपाल – गणेशी लाल

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!