Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Rail Madad: A Unified Customer Care Solution | रेल मदद: एकीकृत ग्राहक सेवा सोल्यूशन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

रेल मदद: एकीकृत ग्राहक सेवा सोल्यूशन

भारतीय रेल्वेने एक एकीकृत वन-स्टॉप सोल्यूशन “रेल मदद” सुरु केले आहे ज्यात रेल्वेच्या अनेक विद्यमान हेल्पलाईन एकत्रितपणे विलीन केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाचा टोल फ्री क्रमांक 139 हा सर्व प्रकारच्या चौकशीसाठी आणि तक्रारी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि हेल्पलाईन सुविधा 12 भाषांमध्ये चोवीस तास उपलब्ध आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!