Marathi govt jobs   »   Rafael unveils Sea Breaker AI missile...

Rafael unveils Sea Breaker AI missile with 300 km range I राफेलने 300 किमी भेदन कक्षेचे सी ब्रेकर एआय क्षेपणास्त्राचे अनावरण केले

Rafael unveils Sea Breaker AI missile with 300 km range I राफेलने 300 किमी भेदन कक्षेचे सी ब्रेकर एआय क्षेपणास्त्राचे अनावरण केले_2.1

 

राफेलने 300 किमी भेदन कक्षेचे सी ब्रेकर एआय क्षेपणास्त्राचे अनावरण केले

इस्त्रायली संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी राफेल अ‍ॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम्सने सी ब्रेकर या 5 व्या पिढीच्या क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे. हे क्षेपणास्त्र स्वायत्त, सुस्पष्ट-मार्गदर्शित प्रणाली असून 300 किलोमीटरपर्यंतच्या समुद्री व जमिनीवरील लक्ष्य निश्चितपणे भेदू शकते. हे क्षेपणास्त्र विविध माध्यमाद्वारे प्रक्षेपित करता येऊ शकते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • इस्त्राईलचे पंतप्रधान: नफ्ताली बेनेट
  • इस्त्राईल राजधानी: जेरुसलेम
  • चलन: इस्रायली शेकेल

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!