Marathi govt jobs   »   सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023   »   PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024: सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 03 फेब्रुवारी 2024 रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 जाहीर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा 2023 ही 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत झाली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल डाउनलोड करू शकतात. या लेखात PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक, PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024: विहंगावलोकन

दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 जाहीर झाला आहे. PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
मंडळाचे नाव PWD सार्वजनिक बांधकाम विभाग
भरतीचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023
पदांचे नाव

गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे

एकूण रिक्त पदे 2109
परीक्षेची तारीख 13 ते 18 डिसेंबर 2023
निकाल तारीख 26 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://mahapwd.gov.in/

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल डाउनलोड करायची लिंक 

PWD सार्वजनिक बांधकाम विभागने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 जाहीर केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 डाउनलोड करू शकतात. 

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
पदाचे नाव  लिंक
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) लिंक
कनिष्ठ अभियंता (विद्युत) लिंक
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ लिंक
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लिंक
लघुलेखक उच्चश्रेणी लिंक
लघुलेखक निम्नश्रेणी लिंक
उद्यान पर्यवेक्षक लिंक
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ लिंक
स्वच्छता निरीक्षक लिंक
वरिष्ठ लिपिक लिंक
प्रयोगशाळा सहाय्यक लिंक
वाहनचालक लिंक
स्वच्छक लिंक
शिपाई  लिंक

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024शी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

PWD सार्वजनिक बांधकाम विभागने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 जाहीर केला असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अधिसुचना 14 ऑक्टोबर 2023
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 16 ऑक्टोबर 2023
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा तारीख 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरतालिका 2024  04 जानेवारी 2024
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग अंतिम उत्तरतालिका 2024  25 जानेवारी 2024
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024  26 जानेवारी 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 कधी जाहीर झाला?

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 जाहीर केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा कधी झाली?

सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा 2023 ही 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत झाली होती.

सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

सार्वजनिक बांधकाम विभाग निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.