Marathi govt jobs   »   सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023   »   PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक...

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग वेळापत्रक 2023 जाहीर, पदानुसार वेळापत्रक तपासा

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा सुधारित वेळापत्रक 2023 जाहीर

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा सुधारित वेळापत्रक 2023 जाहीर: सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023 जाहीर केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी विविध गट ब ,गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांच्या भरती साठी सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 जाहीर केली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत गट ब, गट क आणि ड संवर्गातील एकूण 2109 पदांची भरती होणार आहे. आज या लेखात आपण PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात पदानुसार वेळापत्रकाचा समावेश आहे.

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023: विहंगावलोकन 

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023 जाहीर झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

 PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023
पदे गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे
एकूण रिक्त पदे 2109
निकारीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
लेखाचे नाव PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षा 2023
13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ http://mahapwd.gov.in/

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023: PWD सार्वजनिक बांधकाम विभागाने गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 2109 पदाच्या भरतीसाठी PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023 जाहीर करण्यात आले आहे. पदानुसार PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रक 2023 खाली दिले आहे.

अ.क्र. तात्पुरती तारीख  परीक्षा कालावधी  परीक्षा वेळ  पदाचे नाव 
1 13 डिसेंबर 2023 – शिफ्ट 1 90 मिनिट 09:00 AM – 10:30 AM स्वच्छक गट
2 14 डिसेंबर 2023 – शिफ्ट1 90 मिनिट 09:00 AM – 10:30 AM कनिष्ठ अभियंता (विद्युत)
45 मिनिट 09:00 AM – 09:45 AM लघुलेखक निम्नश्रेणी
3 14 डिसेंबर 2023 – शिफ्ट2 90 मिनिट 12:30 PM – 02:00 PM वरिष्ठ लिपिक
4 14 डिसेंबर 2023 – शिफ्ट3 90 मिनिट 04:00 PM – 05:30 PM वरिष्ठ लिपिक
90 मिनिट 04:00 PM – 05:30 PM उद्यान पर्यवेक्षक
90 मिनिट 04:00 PM – 05:30 PM कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
5 15 डिसेंबर 2023 – शिफ्ट1 90 मिनिट 09:00 AM – 10:30 AM शिपाई 
6 15 डिसेंबर 2023 – शिफ्ट2 90 मिनिट 12:30 PM – 02:00 PM कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
7 15 डिसेंबर 2023 – शिफ्ट3 90 मिनिट 04:00 PM – 05:30 PM कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
90 मिनिट 04:00 PM – 05:30 PM वाहनचालक
8 16 डिसेंबर 2023 – शिफ्ट1 90 मिनिट 09:00 AM – 10:30 AM कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
90 मिनिट 09:00 AM – 10:30 AM प्रयोगशाळा सहाय्यक
9 16 डिसेंबर 2023 – शिफ्ट 2 90 मिनिट 12:30 PM – 02:00 PM कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
45 मिनिट 12:30 PM – 12:45 PM लघुलेखक उच्चश्रेणी
10 16 डिसेंबर 2023 – शिफ्ट 3 90 मिनिट 04:00 PM – 05:30 PM स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
90 मिनिट 04:00 PM – 05:30 PM सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
11 28 डिसेंबर 2023 – शिफ्ट1 90 मिनिट 09:00 AM – 10:30 AM स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
12 28 डिसेंबर 2023 – शिफ्ट 2 90 मिनिट 12:30 PM – 02:00 PM स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
13 28 डिसेंबर 2023 – शिफ्ट 3 90 मिनिट 04:00 PM – 05:30 PM स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा वेळापत्रकशी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा 2023 13 डिसेंबर 2023 रोजी सुरु होणार असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अधिसुचना 14 ऑक्टोबर 2023
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 16 ऑक्टोबर 2023
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2023
PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा तारीख  13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 बद्दल इतर लेख

 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

PWD सिव्हील इंजिनियरिंग
PWD सिव्हील इंजिनियरिंग

Sharing is caring!

FAQs

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग वेळापत्रक कधी जाहीर झाले?

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग वेळापत्रक 24 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाले.

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा कधी होणार आहे?

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार आहे.

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

PWD सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.