पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचे निधन
पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रपत्रकार दानिश सिद्दीकी यांचा 13 जुलै 2021 रोजी अफगाणिस्तानातील कंधार प्रांतातील स्पिन बोल्दक जिल्ह्यात अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. 2018 साली त्यांना रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी छायाचित्रपत्रकार म्हणून काम करतांना प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो